Hard Copy Price:
25% OFF R 1200R 900
/ $
11.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 1200R
900
/
$
12.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पूर्वकाळातील षटकर्मी-द्विवेदी चित्पावन जातीचे समाजशास्त्रीय विवरण व संदर्भ निबंध ह्या पुस्तकात चित्पावनजाती व संदर्भ निबंध विभाग आहेत त्यामध्ये चित्पावनांचा इतिहास व आगमन, मूलस्थान, राहणीमान, घरभाट, षटकर्मे ,कोकणातील घररचना, संस्कारविधी, कुलाचार, सण, अन्नसवयी व पाककृती त्याचबरोबर अडनावे, चित्पावनी भाषा, कोकणी बोलीतील शब्दार्थांचा संग्रह व परशुराम मंदिर, वैदिक शिक्षण पध्दती, गोत्रे, वर्ण- जातिनिर्मिती, हिंदु धर्म, आर्यसिद्धांताचे विच्छेदन, शरीर वैशिष्ट्ये, इत्यादी विषय हाताळण्यात आले आहेत.