InformationInformativeMahitiparNew Age Media PartnerPoliticalPolitricksPrasad KulkarniRajakiyaन्यू एज मिडिया पार्टनरप्रसाद कुलकर्णीपॉलिट्रिक्समाहितीपरराजकीय
Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि राजकारणात वावरणाऱ्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे; तसेच राजकीय मार्केटिंगमधील, कॅम्पेन मॅनेजर अथवा राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे या पुस्तकाचे लेखक प्रसाद कुलकर्णी सांगतात. चाणक्यनीतीचा वापर करून निवडणुका कशा जिंकाव्यात याविषयी ते पुस्तकात सांगतात. प्रारंभी त्यांनी मतदारांच्या मानसिकतेचा वेध घेतला आहे. संशोधन, सर्वेक्षण या दोन्ही घटकांवर त्यांनी भर दिला आहे. ध्येय निश्चिती, मतदार निश्चितीविषयी चर्चा करून मतदार संपर्काचे माहात्म्य सांगितले आहे. लॉबिंग, प्रचार नियोजन, निधी संकलन, बुथ व्यवस्थापन, सोशल मिडिया याकडे लक्ष वेधले आहे; तसेच संस्था आणि त्यांच्याशी संपर्क याचाची वेध घेतला आहे.