Summary of the Book
'क्षयरोग ' हा अतिशय घटक परंतु ह्यावरील औषधे नियमित सेवन केल्याने १०० टक्के बरा होतो.डॉ.रवींद्र गुरव यांनी सर्वांसाठी लिहिलेल्या पुस्तकातून क्षयरोगाची लक्षणे ,तपासण्या,निदान व उपचार याबद्दल सर्वांनाच माहिती मिळेल.त्यामुळे क्षयरोगास आळा घालता येईल.