सोन्याचा धूर
Aitihasik
Etihas
Historical
History
Nitin Lale
Sonyacha Dhoor
Sonyacha Dhur
Vidya Vaibhav Prakashan
इतिहास
ऐतिहासिक
नितीन लाळे
विद्या वैभव प्रकाशन
सोन्याचा धूर
Pages: 364
Weight: 645 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 400
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
अभिमान वाटेल असे यशो वैभव नशिबाने किंवा योगायोगाने प्राचीन भारतीयांना मिळालेले नव्हते.निरीक्षण, तर्क, सखोल विचार , कठोर मेहनत आणि सात्विक प्रामाणिकपणाची त्यांना सवयच होती. आक्रमकांनी आजपर्यंत जगातले अनेक देश आणि त्यांची संस्कृती कायमची नष्ट केली; परंतु वेद विचार आणि तत्वज्ञानाचा भक्कम पाया असलेली भारतीय संस्कृतीची इमारत आजही बुलंद आहे. असंख्य निरपेक्ष ऋषी-मुनी, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि कर्तव्यनिष्ठ सम्राटांनी प्राचीन भारत घडवला होता. अफगाणिस्तानपासून चीन जपानपर्यंत प्राचीन भारताची धार्मिक सत्ता केवळ तात्विक विचारांमुळेच पसरली होती त्यासाठी जुलूम जबरदस्ती करावी लागलीच नाही. उद्योगधंदे व्यापार आणि नौकानयन क्षेत्रात भारताची हजारो वर्षे मक्तेदारी होती. मंदिरे, शिल्पकला, शिक्षण, विज्ञान - तंत्रज्ञान आणि अध्यात्मात प्राचीन भारत जगात अग्रेसर होता. केवळ वैज्ञानिक आणि पुरातत्वीय आधारांवर लिहिलेल्या 'सोन्याचा धूर' या ग्रंथात प्राचीन भारत बलशाली आणि वैभवी का व कसा घडला होता हे अतिशय सरळ सोप्या भाषेत सांगितले आहे.
प्राचीन भारताचा सारखेच वैभवी दिवस भारतात येऊन भविष्यातला आपला भारत देश परत बलशाली व्हावा अशीच लेखकाची तळमळ आहे.