kishor khomane
20 Apr 2018 08 20 PM
अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे......जगातील प्रत्येक प्रॉबलेमला उत्तर असतचं हे आपण सिद्ध केलतं. पुढील पुस्तक लिहण्यासाठी आपल्याला शुभेच्छा.....
Sagar Kulkarni
18 Apr 2018 10 08 PM
अप्रतिम मांडणी केली आहे.पुस्तक वाचत असताना आपल्याबरोबर लेखक संवाद साधत आहे असेच वाटते.तरुणांना हे निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
Arun Kamble
18 Apr 2018 07 55 PM
आजच पुस्तक वाचून पुर्ण केले.खुप छान पुस्तक आहे.लहान लहान मुद्यांवर सोप्या भाषेत मांडणी केली आहे. प्रेरणा मिळेल असे पुस्तक आहे.व्यक्तीमत्व विकासासाठीचे सगळे मुद्ये घेतले आहेत.
परमानंद जयसिंग सुंकी
13 Apr 2018 07 12 AM
खूप सुंदर ......21 व्या शतकात तरुण पिढीने असे कार्य केले त्याबद्दल त्याना हार्दिक शुभेच्छा....... मानवी जीवनात कलाटणी देणारा स्पीड ब्रेकर