Summary of the Book
आयुष्यात अनेक वेळा अनेक समस्या उभ्या राहतात. त्यामध्ये शारीरिक-मानसिक व्याधी त्या रुग्णाबरोबरच संपूर्ण घराची अवस्था बिघडवून टाकतात. अशा वेळी मार्गदर्शन करणारी व्यक्ती व संस्था यांची गरज असते. मात्र अशा संस्था माहिती नसतात. अनेकांची ही गरज ओळखून "जिगीषा ट्रस्ट' या संस्थेने अशा सर्व संस्थांची माहिती या पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. श्रीराम ओक यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.