हस्ताक्षर निरखा माणूस पारखा
Astrology
Bhavishya
Development
Hastakshar Nirakha Maanus Parakhaa
Information
Mahitipar
Philosophy
Self
Self Development
Self Help
Sulekha Art Printers
Vinod Nikam
Vinod Sambhaji Nikam
माहितीपर
विनोद निकम
विनोद संभाजी निकम
सुलेखा आर्ट प्रिंटर्स
सेल्फ हेल्प
हस्ताक्षर निरखा माणूस पारखा
સેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Pages: 123
Weight: 200 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 175
R 131
/ $
1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
'हस्ताक्षरावरून व्यक्तीचे लिंग समजत नाही किंवा तिचे भविष्यदर्शनही घडवता येत नाही; पण तिच्या आरोग्याची कल्पना मात्र करता येते. व्यक्तीच्या अक्षरांचा कल बदलला किंवा बिघडला की तिच्या बिघडलेल्या मानसिक संतुलनाची आणि शारीरिक अक्षमतेची कल्पना येऊ लागते, असे शिरीष पै यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
हस्ताक्षराच्या अभ्यासाने मानवाच्या स्वभावाची आणि त्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची कल्पना येते, असे ते सांगतात. विनोद संभाजी निकम यांनी लिहिलेल्या या पुस्तकात लेखनाचा आकार, अक्षराचा कल, दाब व गती, स्वाक्षरी आदींच्या सहाय्याने स्वभाव विश्लेषण कसे करावे हे सांगितले आहे. लहान मुले, नोकरदार, अप्रामाणिक व्यक्ती, महान व्यक्ती आदींच्या हस्ताक्षराचे विशेष सांगितले आहेत.