कोरोनाची ऐशी तैशी
Children's Books
Coronachi Aishi Taishi
Vidya Hajirnis
Vikas Hajirnis
कोरोनाची ऐशी तैशी
बालसाहित्य
विकास हजिरनीस
विद्या हजिरनीस
eBook Price:
R
100
/
$
1.50
Buy eBook
Add to Cart
jakatirk
04 Jun 2021 06 21 PM
अभिप्राय
सध्या सर्वत्र कारोनाचे पाशवी थैमान माजले आहे
लहान थोर सर्वाची मति कुंठित झाली आहे
अशा वेली डॉ विद्या हाजिरनीस यानि लिहिलेले हे छान पुस्तक हाती आले
मुलाना उपयुक्त तसेच मोठया साठी हि महितीपूर्ण असे हे लेखन त्याच्या वेगलेपणाने भावले
इतका गंभीर ,समस्या-प्रधान विषय लेखिकेने अतिशय उद्बोधक , रंजक व आकर्षक पद्धतीने
मांडीला आहे
विषाणु बद्दल नवीन माहिती व संकल्पना , बालनाट्या सारख्या खेलकर संवादातुन सहजतेने सादर
केलेली आहे
भा रा भागवत , ना धो ताम्हण कर याच्या कथा व पात्राची आठवण होते
पात्रा ची नावे सुद्धा सूचक व अर्थ पूर्ण निवादली आहेत
करोनाची भीती जाऊन , त्यावर उपाय योजना करण्या साठी मनाला शास्त्रीय दृष्टि कोनातुन
सकारात्मक वलण देण्याचा हेतु साध्य झाला असे वाटते
शेवटी दिलेल्या इंग्रजी शब्दाच्या सूची मूले हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे
एक चांगले नवीन पुस्तक वाचल्याचे समाधान लाभले