Hard Copy Price:
R 80
/ $
1.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
चित्रकलेची आवड वृद्धिंगत करणारे आणि नवोदितांना मार्गदर्शन करणारे चित्रकार उमेश गुप्ते यांचे हे पुस्तक मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे आहे. या पुस्तकात गुप्ते यांनी जवळजवळ 200 चित्रकृती रेखाटल्या आहेत. वर्तुळ, चौकोन, आयत आणि त्रिकोण, यातून चित्राची निर्मिती कशी होऊ शकते, ते त्यांनी यात दाखवले आहे. त्याचबरोबर रंग आणि चांगली रंगसंगती कशी, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मुलांसाठी हे पुस्तक कल्पनाशक्तीला वाव देणारे असे आहे.