Summary of the Book
स्त्रीच्या जगण्यावर कायम इतरांचे हक्क सांगितले जाता. तिच्या आशाआकांक्षांना दुय्यम स्थान दिले जाते. आता काल बदलला तसे स्त्री. ही निर्णयक्षम, स्वतंत्र अस्तित्व दाखवून देणारी झाली आहे, तरी तिच्यावरील जबाबदारी कमी झालेली नाही. जगण्याची धडपड, कुटुंब, समाजात, उभे राहण्यासाठी तिला किंमत चुकवावी लागते. नाती फुलविण्याचे स्वप्न कुस्करून ती लादली जातात. या सर्व अवस्था विविध कथांमधून शोभना शिकनिस यांनी 'द व्हॅली ऑफ टिअर्स'मधून व्यक्त केल्या आहेत. विविध पातळींवर प्रेमभावनेचा आविष्कारही यात दिसतो.