हास्याचा मळा
Fiction
Haasyacha Mala
Hasyacha Mala
Humurous
Marathi Fiction
S L Khutvad
S. L. Khutvad
Shantanu Publications
Vinodee
Vinodi
विनोदी
शंतनू पब्लिकेशन
सु ल खुटवड
सु. ल. खुटवड
हास्याचा मळा
Pages: 176
Weight: 192 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 200
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
धकाधकीच्या काळात क्षणभर विरंगुळा हवा असतो. अशा वेळी हलकेफुलके विनोद सांगितले, ऐकले की सभोवतालचे वातावरणात हास्य फुलून मनावरील ताण कमी होतो. म्हणूनच 'विनोद आवडे टवाळा' अशी स्थिती आता नसून 'विनोद आवडे सर्वांना' असे म्हटले पाहिजे.
विनोदी लेखक सु. ल. खुटवड यांच्या लेखातून हा अनुभव नक्की मिळतो. संपादित केलेल्या निवडक कथा 'हास्याचा मळा'तून फुलल्या आहेत, दुसऱ्यांशी वाद घालण्याची खासीयत असलेले बाप्पा आणि त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी घातलेले नाहक वाद, सहस्त्रदर्शन कार्यक्रमाचा पत्नीने घातलेला घाट, गावातील वळूला विकणारा चीरपा खंडू व पत्नी काशी,
वेंधळपणा अंगात भिनलेला धीरजची भावी पत्नीसमोर उडालेली भंबेरी, रिकामटेकडा वामन गेल्यानंतर गावातील महिलांनी फोडलेला टाहो व त्यामागचे कारण, शाळा तपसणीला साहेबांच्या रूपात आलेला बहुरूपी, दिवाळीला सासऱ्यांकडून टीव्ही मागणारा लबाड जावई, महान लेखक होण्याच स्वप्न पाहणारा जगूअण्णा ठोकळे अशा ग्रामीण, शहरी ढगांच्या, इरसाल, साधी भोळी, बेरकी, बनवेगिरी करणाऱ्या माणसांच्या छटा दाखविणाऱ्या एकसे एक ५७ विनोदी कथा वाचकांना मनमुराद हसवतात.