Hard Copy Price:
R 400
/ $
5.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'माणूस' मधून राजकीय सामाजिक लेखांबरोबरच चित्रपटविषयक लेखही प्रसिद्ध होत असत. चित्रपटातील घडामोडी, बदलता प्रवाह याबाबत बहुतेकांच्या मनात कुतूहल असते. या काळात 'माणूस' मधील कसदार लेखन निश्चितपणे वाचले जात असे. त्यातील काही संपादित लेख सतीश जकातदार, वंदना भले यांनी फ्लॅशबॅक चंदेरी दुनियेत 'माणूस' या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. 'व्यक्तिवेध' सदरात विनायक, राजा परांजपे,वसंत पवार,जॉन फोर्ड, मीनाकुमारी अशा दिग्गज कलावंतांचे चित्रण आहे. 'संवाद' मधून विजय तेंडूलकर, हृषिकेश मुखर्जी, दादा कोंडके, यांच्या सविस्तर मुलाखती आहेत. आस्वाद व रसास्वाद सदरात काही प्रसिद्ध चेह-यावरील लेख, समीक्षा दिली आहे. चीत्रसमीक्षेचा हा इतिहास म्हणजे एक अनमोल ठेवा आहे.