मनुष्य जीवनातील जवळ जवळ सर्वच ( ज्ञात / अज्ञात ) स्वभाव गुणांचा निर्भेळ प्रतिबिंब आहे तुमचा कथा संग्रह. माझ्या रसिक मनाला भावलेला असा.
जीवन जगताना अनुभवत असलेल्या सुक्ष्मतीसुक्ष्म क्षणांचे अर्थपूर्ण विवेचन आहे हा कविता संग्रह. जीवनाचे महत्व जाणलेल्या सर्वांनी हि पुस्तिका जतन करावी आपल्या मनाच्या आणि घराच्या कप्प्यात.
म्याडम, आभारी आहे तुमचा ह्या जीवनाला त्यातील अनुभवांना , आठवणींना खूप सोप्या भाषेत शब्दबद्ध केल्याबद्दल......!!!!!!!
पुढील लिखाणास अनंत शुभेच्छा !!!!!!!!
वाट पाहतोय नव-नवीन लिखाणाची..
ईश्वर चरणी प्रार्थना " खूप धार चढो तुमच्या लेखणीला".
स्नेही,
प्रशांत जाधव.
किशोर कट्टी
02 Mar 2011 05 30 AM
उज्ज्वालाजी, तुमचे हा कविता संग्रह फार आवडला. अत्यंत हळुवारपणे, मोजक्या शब्दांनी तुम्ही कवितेतील अर्थ फुलवला आहे. सर्वच कविता उत्तम आहेत पण मी संगीतात जास्त रमणारा असल्याने गेय कविता मला जास्त भावतात! "वाट प्रकाशाची" या तुमच्या काव्य संग्रहात गझल्स अप्रतिम आहेत. यात रदीफ आणि काफिया फार सुंदर जुळून आला आहे. उदाहरणार्थ.....
फुले कागदी बघता इथली, फुल माळणे जमले नाही
त्या बागेच्या रूपा वरती मला भाळले जमले नाही......
पुढ्या माझ्या मराठी गझलांच्या CD मध्ये निदान ही एक तरी गझल नक्की घेईन.
असेच नवीन प्रयत्न करत रहा.....तुम्हाला मनापासून शुभेछ्या.....
पूर्वा कुळकर्णी
02 Mar 2011 05 30 AM
" तू" ही कविता फार आवडली. जेव्हा आपण आई होणार असतो तेव्हा नक्कीच आपली काही स्वप्ने असतात... काही अपेक्षा असतात. नवीन आणखीन काही लेख, कविता संग्रह असल्यास नीरज कडे जरूर वाचावयास देणे.- पूर्वा
क्ष्केल्लेन्त थिंकिंग अंड ग्रेअत वोर्क.
इत वास रेअल्ल्य नीचे रेअदिंग ठिस बुक. माझ्झा फारच आवडला.
खूप अर्थवाही आणि सशक्त! अभिमान वाटतो उज्वला तुझा!
संजीव