Summary of the Book
चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी इंग्रजीत जे रामायण लिहिले त्याचा वि. रा. जोराळेकर यांनी अनुवाद केला आहे. रामकथेतील काही स्थलांची अर्वाचिन नावे, त्याची सूची तसेच त्या ठिकाणाची आजची छायाचित्रे यामुळे पुस्तक वेगळे झाले आहे. जोगळेकर यांनी ओघवत्या भाषेत केलेला हा अनुवाद वाचनीय झाला आहे.