व्यवस्थापनातील कथाकली
Hard Copy Price: 25% OFF
R 170 R 127 / $ 1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
eBook Price: 12% OFF  R 170 R 150 / $ 3.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
व्यवस्थापनावर चटकदार लेखन असू शकते हे पटायला श्री नारायण जोगळेकर ह्यांचे "व्यवस्थापनातील कथाकली" हे पुस्तक वाचावे. हातात धरले कि पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय ठेववत नाही. अगदी गृहिणींपासून ते एम.बी.ए. विद्यार्थी, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी आणि कार्खान्दारांपर्यंत सर्वांनाच जोगळेकरांची शैली वेधक वाटावी. एस.एस.सी. ला बोर्डात चवथा नंबर , आय.आय.टी. पदवीधर , वीस वर्षे प्रत्यक्ष शॉप फ्लोरचा अनुभव, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य,

अपंग पुनर्वसन संस्थेचे डायरेक्टर, उत्पादकता सल्लागार अशा रीतीने चौफेर क्षेत्र विस्तार्तांनाच त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया , टाटा प्रेस , सकाळ, महाराष्ट्र टाईम्स मधील विपुल लेखनाने त्याचा प्रत्यय, लाभ वाचकांना दिला आहे. छोट्या मोठ्या प्रत्यक्ष घटना, किस्से, केस स्टडी ह्यांबरोबरच स्वतः काढलेल्या रेखाचीत्रांचीही त्यांनी मुबलक पखरण केली आहे. सर्वांनी मजेत वाचायचे असे पुस्तक.
Book Review
Write a review

Lata
30 Mar 2014 03 24 PM

Excellent Book!
B S Godboofle, Valuer
25 Apr 2013 01 04 PM

This book written in Marathi Language, is really worth reading and practicing also... beware of Munnabhai MBA people.. and many more topics.
Prajakta Soman
24 Apr 2013 11 21 PM

व्यवस्थापनातील कथाकली हे पुस्तक हातात धरले कि पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय ठेववत नाही. अगदी गृहिणींपासून ते पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक सर्वांनाच आवडेल असे पुस्तक. सोपी भाषा व योग्य छायाचित्रे!
sandhya
23 Apr 2013 09 46 PM

good
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat