Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतीय तत्त्वज्ञानातील तीन आचार्यपैकी श्रीशंकराचार्य व श्रीमध्वाचार्य या दोघांची मते परस्परविरोधी होती, असे नमूद करीत वादिराज विनायक लिमये यांनी 'देणे प्राणेशाचे' मधून मध्वाचार्यांची शिकवणूक वाचकांपर्यंत पोचविली आहे. कर्नाटकातील उडुपी ही छोट्या वासुदेवाची जन्मभूमी. वडिल पंडित असल्याने त्यांची प्रवचने होत असत. अशाच एका प्रवचनातून वासुदेवाने वडिलांची चूक सुधारली. पुढे गुरु अच्युतप्रज्ञ यांचेही म्हणणेही त्याने खोडले. त्या काळातील अनेक पंडितांना कालांतराने आचार्य त्रिकालज्ञानी असल्याची खात्री पटली. मध्वाचार्यांचे तत्वज्ञान भारतभर पोचले. सत्य हे शोधावे लागते. त्यासाठी दुराग्रही न राहता सर्व पातळीवर ते तपासून घेण्याची गरज असते. असा मंत्र देत मध्वाचार्यांनी वैदिक वाड्.मयाचे सार उघड केले. तत्वज्ञानाबरोबरच संगीत, नाट्य, नृत्य, राजकारण, भाषाषास्त्र, स्थापत्यशास्त्र, मुर्तीशास्त्र, तंत्र- मंत्र शास्त्र या विषयांवरही त्यांनी स्पष्ट मते मांडली. महाभारत - रामायणासारखा इतिहास व पुराणांमधील गोंधळ दूर करीत भक्तीचे बीज जनमानसांत रुजविले. मध्वाचार्यांचे जीवन, कार्य व योगदाना मागोवा यात घेतला आहे.
Very good and informative book it is.
We get all information regarding Madhwa Mat and Shri.Madhwachary in this book. His life, philosophy, books written by him, Math-Parmapara etc and what else.
I think this is first book on Shri.Madhwachary in Marathi. It seems that writer have taken lots of efforts for this book.
I will recommend this book not only for Madhwa People but also for all philosophy lovers.