विमुक्त - भटक्याचा दीपस्तंभ: हरिभाऊ राठोड
Biographical Deepstambh: Haribhau Rathod Dipstambh Dipstambh: Haribhau Rathod Eknath Pavar Eknath Pawar Haribhau Rathod Nagpur R. K. Prakashan Vedanakar Eknath Pavar Vedanakar Eknath Pawar Vimukt-Bhatakyach Dipstambh Haribhau Rathod Vimukt-Bhatakyach Dipstambh: Haribhau Rathod Vimukt-Bhatakyacha Vimukt-Bhatakyacha Deepstambh: Haribhau Rathod Vimukt-Bhatakyacha Dipstambh Vishwasut Vyaktichitran आर. के. प्रकाशन एकनाथ पवार दीपस्तंभ: हरिभाऊ राठोड नागपूर वेदनाकार एकनाथ पवार व्यक्तिचित्रण विमुक्त - भटक्याचा विमुक्त - भटक्याचा दीपस्तंभ विमुक्त - भटक्याचा दीपस्तंभ हरिभाऊ राठोड विमुक्त - भटक्याचा दीपस्तंभ: हरिभाऊ राठोड विश्वसुत हरिभाऊ राठोड
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
कोस दरकोस चालणारी विमुक्त - भटक्याची वर्षानुवर्षाची भटकंती; समग्र मानवी समूहाला माणुसकीची हाक देऊन विषारी व्यवस्थेला झिडकारणारी आहे. या प्रगल्भ आशा वादातून वेदनाकार एकनाथ पवार यांनी विमुक्त - भटक्याचा दीपस्तंभ : हरिभाऊ राठोड नामक चळवळीचा मागोवा घेणा-या या दर्जेदार पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

वेदानाकाराच्या शालेय जीवनातील घडलेल्या एका अनपेक्षित घटनातून गुरु - शिष्याचं जुळलेलं नातं. रेनके आयोग (केंद्र सरकार) ते डॉ. जाधव समितीच्या वाटचालीतील हरिभाऊ राठोड यांचे योगदान तसेच चालवली संधर्भात या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विमुक्त - भटक्याचे समाज संघटन व जाणीव जागृती वाचनीय आहेत. वेदानाकाराच्या शैलीतील काव्यगुंफणही यात अनुभवता येईल.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat