।। श्री दत्तनामस्मरणम्।।
Not in Stock

 
Hard Copy Price: R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
नर्मदानदीच्या उत्तर तीरावर नारेश्वर येथे वास्तव्य करणा­-या श्री दत्तपादारविन्दमिलिन्द ब्रह्मचारी प. पू. रंग अवधूत महाराज यांनी हे स्तोत्र लिहिले. ते लिहिण्याचा उद्देश म्हणजे मन:शांती मिळावी, चित्त स्थिर व्हावे हा आहे. प.पू. रंग अवधूत कृपापात्र श्री. अमृतलाल नाथाभाई मोदी यांनी हे स्तोत्र पुस्तकरुपाने छापून प्रकाशित केले. ही गोष्ट आहे श्री दत्तजयंती संवत 1983 ची. विद्वान पंडितांनी, संतांनी याचा लाभ घेतला.
आता या मूळ संस्कृतमधील स्तोत्राचा (108 श्लोकांचा) भावार्थ दत्तसंप्रदायातील भक्तांसाठी सादर केला आहे, पुणे येथील श्री. मधुकर गोरे, प. पू. रंग अवधूत स्वामी यांचे एक अनुग्रहित भक्त यांनी. यात मूळ संस्कृत श्लोक, त्याचा मराठी भावार्थ व निरूपण असा भाग आहे. सर्व दत्तभक्तांना तो आवडेल अशी आशा आहे.
Book Review
Write a review

sam
25/08/2015

When will this "out of print" book be made available? I have been waiting for this for quite some time now.
tanay
05 Feb 2011 05 30 AM

cdd
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat