महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग १ व २
Aitihasik Chintaman Gangadhar Gogate Etihas Historical History Maharashtra Deshantil Kille Bhag 1 V 2 Shivsamarth Seva Prakashan Sobat Parnalparvatgrahanakhyan Pustak Saprem Bhet इतिहास ऐतिहासिक चिंतामण गंगाधर गोगटे महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग १ व २ शिवसमर्थ सेवा प्रकाशन सोबत पर्णालपर्वतग्रहणाख्यान पुस्तक सप्रेम भेट
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 430 R 322 / $ 4.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
                                                    गडकोट हेच राज्य,
                                 गडकोट म्हणजे राज्याचे मूक, गडकोट म्हणजे खजिना,
                           गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे,
                                             गडकोट म्हणजे सुखनिद्रागार,
                                  किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसरंक्षण !'
          महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, संस्कृती, कला आणि सरंक्षण अशा कितीतरी अंगांनी या किल्ल्यांचे आजच्या तरुणाईशी नाते जुळलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांच्या बळावर स्वराज्य स्थापित केले, ते किल्ले बराच काळ विस्मृतीत गेले होते, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. इंग्रजांनी १८८५-८६ मध्ये गॅझेटिअर बनवले. याच 'गॅझेटिअर' चा अभ्यास करून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी दळणवळणाची काहीही साधने नसताना केवळ किल्ल्यांची भ्रमंती व त्यांचा अभ्यास करण्यासाठी मैलोनमैलांची पायपीट करून, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता चिंतामण गंगाधर गोगटे या एका मराठी माणसाने 'महाराष्ट्र देशातील किल्ले' हे पुस्तक दोन भागात लिहिले आणि हे पुस्तक 'किल्ले' या विषयावरील आद्य पुस्तक ठरले. गोगटे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकातील वर्णने आजही अचंबित करतात. गडांना त्यांचे लाकडी दरवाजे शाबूत आहेत. तट-बुरुज ताठ मानेने उभे आहेत. सदर किंवा किल्लेदाराच्या वाड्यावर सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत राबता सुरु होता. त्यामुळे आजसुद्धा ही माहिती वाचताना मजेशीर वाटते आणि किल्ल्यांकडे आपसूकच आपण खेचले जातो. आजकालच्या तरुणाईला किल्ले अभ्यासपूर्ण भटकण्याचे वेड लागले आहे. किल्ले भटकंती करणाऱ्या सर्वच वयोगटातील दुर्गप्रेमींसाठी सदर पुस्तक मैलाचा दगड ठरेल, यात काहीच शंका नाही.
Book Review
Write a review

umesh Bhupal Mandale
17 Nov 2019 06 18 PM

मला हे पुस्तक पाहिजे . कुठे मिळू शकेल.
अर्चना कुलकर्णी
20 Jul 2019 01 30 PM

अतिशय उत्कृष्ट छपाई, किल्यांचा इतिहास तर निव्वळ अप्रतिम. शंभर वर्षांपूर्वी किल्ले कसे असतील ? यांचा अंदाज आपल्याला ह्या पुस्तकातून येतो.
Renuka G. Lokhande
24 May 2019 12 37 PM

अतिशय सुंदर पुस्तक आहे, हे पुस्तक वाचतांना बरोबर दीडशे वर्षांपूर्वी आपल्या किल्ल्यांची परिस्थिती डोळ्यासमोर येते. प्रकाशकांचे धन्यवाद.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat