अल्बर्ट आइन्स्टाईन
Albart Einstein
Albert
Albert Einstein
Alice Calaprice
Anuvadit
Biographical
Einstein
House
Jaico Publishing
Jaico Publishing House
Ravindra Gurjar
Translated
Translation
Trevor Lipscombe
Vyaktichitran
अनुवादित
अल्बर्ट आइन्स्टाईन
ऍलिस कॅलाप्राइस
जयको पब्लिशींग
जयको पब्लिशींग हाऊस
ट्रेव्हर लिप्सकोम्ब
रवींद्र गुर्जर
व्यक्तिचित्रण
हाऊस
Pages: 205
Weight: 254 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9788184953510
Hard Copy Price:
R 199
/ $
2.55
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
मराठी वाचकांना रवींद्र गुर्जर यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. आज कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये अनुवादांचा वेगळा विभाग निघावा इतके मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. पण ज्या काळात वर्षात एखादा मराठी अनुवाद मुश्किलीने बाजारात येत असे, त्या काळात गुर्जर यांनी पॅपिलॉन, गॉडफादर, कोमा, सुवर्णयोगी यासारख्या उत्तमोत्तम कलाकृती मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचं बहुमोल काम केलं आहे.
या अनुवादांचे एक वैशिष्ट्य म्हणजे वाचताना कुठेही आपण अनुवाद वाचत आहोत असं वाटत नाही. या पुस्तकांचे कथानक, संस्कृती परकी असली तरी एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे पुस्तकाचा निवेदक मात्र आपल्या मायबोलीतूनच आपल्याशी संवाद साधत असतो. या अनुवादांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळण्यामागे हे कारण नक्कीच आहे. याच सहज शैलीमध्ये गुर्जर यांनी नुकतंच अल्बर्ट आइन्स्टाईनचं जीवनचरित्र अनुवादित केलं आहे.