शर्यत
9789392121951 Ishwar Agam Kadambari Novel Sadichchha Publication House -सदिच्छा पब्लिशिंग हाऊस Sadichchha Publishing House Sharyat ईश्वर अगम कादंबरी शर्यत सदिच्छा पब्लिशिंग हाऊस
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 325 R 244 / $ 3.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Rahul Mane
06 Feb 2025 05 30 AM

आजवर वाचण्यात आलेली बैलगाडा शर्यत विषयावरची पहिली आणि जबरदस्त कादंबरी... बैलगाडा शर्यतीचा इतिहास, बंदी आणि बैलगाडा शर्यत क्षेत्राविषयी इत्यंभूत माहिती आणि थरारक कादंबरी...
Shital Kudale
31/05/2025

आवर्जून वाचावी अशी कादंबरी... लेखक ईश्वर आगम यांचं लेखन मी प्रतिलिपी आणि मातृभारती वर वाचले आहे. अतिशय सुंदर आणि खिळवून ठेवणारे त्यांचे लेखन आहे. पुस्तक रूपाने आलेली ही त्यांची पहिली कादंबरी. पण तुम्हाला कुठेही असे वाटणार नाही की, लेखक नवखा आहे. त्यांच्या लेखनामध्ये निश्चितच प्रगल्भता आहे. त्यांनी निवडलेला विषयही अतिशय वेगळा आणि आजवर कुणीही त्यावर लिहिलेलं नाहीये. त्यांनी हे धाडस केलं आणि त्यात ते पुरेपूर यशस्वी झाले आहेत. कादंबरी वाचताना बैलगाडा शर्यतींचा थरार, ती उत्कंठा, ते वातावरण अक्षरशः आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत असे वाटत राहते. खूप सुंदर ग्रामीण बाज असलेली आणि वास्तव लेखन असलेली ही कादंबरी म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. सर्व मराठी वाचकांनी एकदा आवर्जून वाचावी आणि आपल्या संग्रही ठेवावी अशी कादंबरी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat